Placement: मी आहे ना! Everything is fine. आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात... प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं... कुणाशी त्री काहीतरी ऋणानुबंध जुळलेल असतात... नाहीतर सुव्वाशे करोडू लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच ाच व्यक्तींशी आपली ओळख का होते ? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही... जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी... आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायुची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसं... रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो, पण आपलेपणाच्या नात्यात तसे नस्तं... Its mutual relation... मन जुळलं की आपलेपणाचं नातं होते... जे बंध खूप स्ट्रॉग असतात ते कोणाच्याही सांगव्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत... आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे " मी आहे ना" एवढे शब्द संजीवनीसारखे काम करतात... अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष्त सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं... पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो... नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण... Keep in touch.....
Pune (Maharashtra)
Kolhapur (Maharashtra)
Nashik (Maharashtra)
Pune (Maharashtra)
Nashik (Maharashtra)
Sri Sai Group of Institutes (SIM), Pathankot
IIT Roorkee