श्री महाराणी ताराबाई गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एजुकेशन, कोल्हापूर येथे ऍडमिशन साठी सहसा ९० पेर्सेनटाइल गण लागतात, ओपन/जनरल कॅटेगरी साठी. हे गुण विद्यार्थ्याच्या विषयावरून सुद्धा ठरतात आणि ह्यात दर वर्षी काही ना काही बदल होत असतो. त्यामुळे निश्चित प्रवेश मिळेल कि नाही हे सांगणं अवघड आहे. आपण मागील वर्षीचे आवंटंन निकाल पाहू शकता खालील लिंकवर. त्याने एक अंदाज बांधता येईल के आपणास प्रवेश मिळेल कि नाही.